पिंपरी : लॉक डाऊन पासून हाताला काम नाही . सिनेमा गृह बंद आहेत. सिनेमा गृहात काम करणाऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. मात्र कासारवाडीतील विश्वनाथ गावडे यांनी सुंगधित उदबत्ती, धूप, अत्तर विक्री करून व्यवसायात जम बसवला आहे. पहा तो कसा. <br /><br />व्हिडीओ - सुवर्णा नवले<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.